
बीड / प्रतिनिधी
तालुक्याती अंजनवती येथे दि. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्मशानभूमी व गाव परिसरा मध्ये 50 झाडे लावली.. झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवला.
गेल्यावर्षी जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड मध्ये दोन झाडे लावली होती त्या पण झाडांचा आज एक वर्ष पूर्ण म्हणून वाढदिवस साजरा केला. ग्रामसेवक अंजनवती हावळे साहेब, अंजनवती सरपंच सुनील येडे, भाजपा किसान मोर्चा तालुका अध्यक्ष बाळासाहेब मोरे, दत्तात्रय येडे, नितीन मामा गायकवाड, गावकरी उपस्थित होती