बीडमहाराष्ट्र

महाराष्ट्र सर्कलमध्ये ग्रामीण डाकसेवकांची भरती ; २६ मे पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार

महासंदेश, दि.२२ (प्रतिनिधी) – भारतीय डाक विभागाच्या, महाराष्ट्र राज्य सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांची म्हणजेच शाखा डाकपाल, सहाय्यक डाक पाल व डाक सेवक यांची ऑनलाइन भरती प्रक्रिया २७ एप्रिल पासून सुरु झालेली आहे. ती प्रक्रिया २६ मे २०२१ पर्यंत चालू आहे. संबंधित जाहिरातीचा संपूर्ण तपशील हा भारतीय डाक विभागाच्या http://appost.in/gdsonline या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संकेतस्थळावर २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाइन  अर्ज करावेत, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर अहमदनगर यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!