आधार कार्ड ने घात केला! मुलगा शिकतोय एका जिल्ह्यात परीक्षा द्यायची दुसऱ्या जिल्ह्यात

अंबाजोगाई / बीएन वृत्तसेवा : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी प्रवेश परीक्षेच्या केंद्र निश्चितीवरून यंदा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थी सध्या ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहेत, त्याऐवजी आधार कार्डवर जो जिल्हा आहे, त्याच जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मूळ जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्याची वेळ … Continue reading आधार कार्ड ने घात केला! मुलगा शिकतोय एका जिल्ह्यात परीक्षा द्यायची दुसऱ्या जिल्ह्यात