पाटोदा

पाटोदा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम

पाटोदा/ प्रतिनिधी:

भारतीय जनता पक्षाच्या वतीने 26 जुन रोजी सपुर्ण राज्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रुत्वाखाली सपुंर्ण राज्यात ओबीसी समाजाचे 27 टक्के राजकीय आरक्षण रद्द ठरवले ते पुन्हा कायम करण्यात यावे या मागणीची भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

बीड जिल्ह्यात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले पाटोदा तालुका भाजपच्या वतीने आज पाटोदा शहरातील शिवाजी चौक पाटोदा येथे भव्य 2 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी पंकजाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्हा या घोषणांनी परिसर दणाणुन गेला ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण लागु करा लागु करा महाविकास आघाडी ठाकरे सरकार हाय हाय अशी प्रचंड घोषणाबाजी झाली यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अँड सुधीर घुमरे यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकार विरोधात हल्ला चढवला ते म्हणाले की मराठा आणी ओबीसी समाजाचे मिळालेले आरक्षण रद्द ठरवले हे पाप या महाविकास आघाडी सरकारचे आहे जोपर्यंत दोन्ही समाजाला आरक्षण परत मिळत नाही तोपर्यंत हा सरकारच्या विरोधात लढा सुरू राहील भविष्यात ही मागणी मान्य नाही झाली तर सरकारमधील एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही असा ईशारा यावेळी त्यांनी दिला या आंदोलन ठिकाणी पाटोदा तहसीलचे नायब तहसीलदार ढाकणे साहेब यांनी आंदोलन स्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले हे आंदोलन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रभारी तालुकाध्यक्ष अँड सुधीर घुमरे, भाजपचे जिल्हा सचिव जेष्ठ नेते मधुकर तात्या गर्जे, सरचिटणीस पाडुरंग नागरगोजे सभापती पती काकासाहेब लाबंरुड, उपसभापती देवीदास शेडंगे,पंचायत समीती सदस्य महेंद्र नागरगोजे , भाजपचे ज्येष्ठ नेते अनुरथ दादा सानप माजी सभापती आनिल जायभाय रिपाईचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जावळे, संतोषजी राख, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष संजय सानप, सरपंच नवनाथ सानप युवा नेते गणेश कोकाटे, शामराव हुले, विनोद बांगर, प्रदीप नागरगोजे ,आबलुक घुगे,नगरसेवक रामदास गीते प्रफुल्ल सानप, नारायण सानप, नारायण नागरगोजे, राजपाल शेडंगे शिवाजी गर्ज श्रीकांत सानप, सचिन गाडेकर, रणधीर आबासाहेब पवार, संजय गायकवाड, ऊमाकांत जायभाय जाधव दिपक जाधव, आसाराम सानप भागवत गर्ज राजु खाडे, तात्यासाहेब लाड, छगन सानप शहादेव बागंर, शिवाजी गर्ज रोहीत गर्ज एकनाथ सानप, वैशाली ताई गीते, विद्या सानप यांच्या सह असंख्य कार्यकरते बुथ प्रमुख गट प्रमुख गण प्रमुख पंचायत समिती सदस्य शक्तीकेंद्र प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन पाडुरंग नागरगोजे यांनी केले तर आभार राजपाल शेडंगे यांनी मानले

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!