अंबाजोगाई

महेश अकोलकरांना पीएचडी

अंबाजोगाई/प्रतिनिधी

येथील महेश दत्तात्रय अकोलकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांच्या वतीने सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान केली. “स्टडीज ऑन सेल्युलोज प्रॉडक्शन बाय सॉइल ॲक्टिनोमायसीट्स’ असा संशोधनाचा विषय होता. त्यांना बार्शी येथील डॉ. सुहास कुलकर्णींचे मार्गदर्शन लाभले. अकोलकर आरोग्य विभागात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!