अंबाजोगाईत पोलिस ठाण्या समोरील रत्यावर उभ्या असलेल्या कारची तोडफोड

अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या समोरील मुख्य रस्त्यावरील मोकळ्या जागेत उभी असलेल्या एका कारची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना शनिवारी (दि. 25 ) सकाळी उघडकीस आली. ही कार MH17AV8689 क्रमांकाची असून पांढऱ्या रंगाची टाटा कंपनीची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालकाने आपली कार पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत पार्क केली होती. काही वेळानंतर … Continue reading अंबाजोगाईत पोलिस ठाण्या समोरील रत्यावर उभ्या असलेल्या कारची तोडफोड