बर्दापूर शिवारात सोयाबीनचा ढिग पेटवला; दिर व जाऊविरुद्ध गुन्हा दाखल
घाटनांदुर/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारातील शेत गट क्रमांक ६२० मध्ये सोयाबीनचा ढिग पेटवून नुकसान केल्याची तसेच महिला शेतकऱ्यास बाभळीच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिर व जाऊविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी सुनिता अशोक क्षीरसागर (वय ५५, … Continue reading बर्दापूर शिवारात सोयाबीनचा ढिग पेटवला; दिर व जाऊविरुद्ध गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed