क्राईम डायरीबीड
वाहनाची बॅटरीची चोरी

बीड/ प्रतिनिधी:
घरासमोर उभ्या केलेल्या वाहनाची इलेक्ट्रीक बॅटरी व केबल असे ३ हजार ८०० रुपयांचे साहित्य चोराने लंपास केले. रविवारी रात्री पांगरी रोडवरील माऊलीनगरमध्ये ही घटना घडली. सुरेश वाबळे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.