केजक्राईम डायरी

पिंपळगाव येथे हाणामारी : धारदार शस्त्राने वार केल्याने रक्तबंबाळ

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील पिंपळगाव येथे राहुल सुदाम दुनघव याला आठ ते दहा लोकांनी काठी आणि धारदार शास्त्राने मारहाण करून जखमी केले आहे. त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे प्रथमोचार करून पुढील उपचारासाठी त्याला अंबाजोगाई येथे हलविले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!