अंबाजोगाईक्राईम डायरी

किरकोळ कारणावरून ममदापूर येथे एकास मारहाण

अंबाजोगाई: किरकोळ कारण काढून तुझी बघायचीच आहे असे म्हणून शिवीगाळ करून एकास गजाने गळ्यावर व उजव्या हातावर मारून जखमी केल्याची घटना तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे घडली.

याप्रकरणी पापा बाबुराव कांबळे( रा. ममदापूर पाटोदा) यांच्या फिर्यादीवरून बलभीम मारोती पिसाळ (रा. ममदापुर पाटोदा) यांच्या विरूध्द अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस जमादार सौंदानकर पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!