केजजिल्ह्याचं राजकारण
केज येथे भाजपाचा चक्का जाम आंदोलन

केज/प्रतिनिधी:
केज येथे भाजपाच्या वतीने ओ बी सी राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी शनीवारी (ता. 26) चक्का जाम आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओ बी सी चे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले या करीता भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून केज विधानसभा सदस्य आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्त्वाखाली केज शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले या वेळी नंदकिशोर मुंदडा, योगिनी थोरात, विष्णू घुले, रुषीकेश आडसकर, विक्रमबप्पा मुंडे, दत्ता धस, सुरेन्द्र तपसे, वासुदेव नेहरकर, भगवान केदार,