क्राईम डायरीपाटोदा

कारेगाव येथून दोन म्हशी पळवील्या

पाटोदा/ प्रतिनिधी:
तालुक्यातील कारेगाव शिवारातून
चोरट्यांनी दावणीला बांधलेल्या ७० हजार किमतीच्या दोन म्हशी मंगळवारी ( दि. १५) रात्री पळवून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी शाहेद उस्मान सय्यद यांच्या फिर्यादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात
आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!