अंबाजोगाई

पाण्याची टाकी मोरेवाडी येथे स्विफ्ट गाडी पलटी; चालक ठार

अंबाजोगाई: शहरातील पाण्याच्या टाकी मोरेवाडी येथे स्विफ्ट कार सिमेंट नालीच्या बांधकामाला धडकून चालक ठार झाल्याची घटना सोमवारी ( दि. २१) मध्यरात्री घडली.

पाण्याची टाकी मोरेवाडी येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू असून त्या रस्त्याच्या नालीचेही काम सुरू आहे. अर्धवट झालेल्या नालीच्या बांधकामाला स्विफ्ट कार धडकून कारचा चालक ठार झाल्याची घटना घडली. निलेश उर्फ बबलू पवार (वय 23) हा  कार चालक असून तो मोरेवाडी येथील रहिवासी असल्याचे समजते.

मयत निलेश उर्फ बबलू पवार

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!