अंबाजोगाई

शांतवीरअप्पा चिल्लरगे यांचे निधन

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:

येथील आनंदनगर मधील रहिवासी शांतवीरअप्पा चिल्लरगे (वय८५ ) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पार्थिवावर तत्तापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुली , दोन मुले , सूना , नातवंडे असा परिवार आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!