क्राईम डायरीबीड

गाय चोरी; एकावर गुन्हा

बीड/ प्रतिनिधी:
शहरातील बलगुजर परिसरातून गाय चोरून नेल्याची घटना शनिवारी ( दि. १९) घडली या प्रकरणी एकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

छबू धनाजी गायकवाड यांची गाय विक्रम सूर्यवंशी या संशयिताने चोरुन नेली. या प्रकरणी विक्रम सूर्यवंशी या संशयितावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पो.ना.गणेश परजणे तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!