केजक्राईम डायरी

केज तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

गौतम बचुटे/केज :- केज येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला असून या प्रकरणी केज पोलिसांत दोघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील एका भागात एका अल्पवयीन मुलीचा दोघा नराधमानी विनयभंग केला. ही घटना पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना सांगितली. त्या नंतर मुलीच्या पालकांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून दि. ८ एप्रिल रोजी गु. र. नं. ११२/२०२२ भा. दं.वि. ३५४, ३५४(अ), ३५४(ब), ३५४(ड), ३४ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ८ आणि १२ नुसार विजय पौळ व अन्य एक अज्ञात यांच्या विरुद्ध अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि बाल लैंगिक अन्याय प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पिंक पथकाच्या पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!