बॉलिवुड गॉसिप
बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला चे निधन

मुंबई: बिग बॉस फेम आणि विविध हिंदी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. बिग बॉसच्या तेराव्या सीजन चा विजेता म्हणून सिद्धार्थ पुढे आला होता.