अंबाजोगाई

देवळा येथे जि प प्रा शाळा येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

अंबाजोगाई: तालुक्यातील देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळावा शनिवारी ( दि. २३) संपन्न झाला.

यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सहा वर्ष पूर्ण झालेल्या बालकांचे व त्यांच्या पालकांचे शाळेमध्ये बोलावून स्वागत करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक, अंगणवाडी कार्यकर्त्यां, मदतीस आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!