लेखविज्ञान

निरोगी निरामय जीवन जगण्यासाठी बहुगुणी नवसंजीवनी वनौषधी “गॅनोडर्मा मशरूम”

सध्याच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आपले शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य टिकविणे गरजेचे आहे. सध्या आपले जीवन म्हणजे एक धावणारे यंत्र झाले आहे. आजारी पडू नये असं प्रत्येकाला वाटत असते. प्रदुषण, आरोग्याबाबत दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, अनियमित दिनचर्या, असमतोल आहार, व्यसने यासारख्या कारणापुढे आपण आजारांना निमंत्रण देतो. परिणामस्वरूप ह्रदयविकार, रक्तदाब , मधुमेह, सांधेदुखी, पित्ताचे विविध आजार, मूत्रपिंडाचे विविध आजार तसेच त्वचारोग अशा आजारांची मालिकाच सुरू होते.
आपले शरीर वर वर पाहता हाडे, मांस, रक्त, त्वचा इत्यादीचे बनलेले दिसत असले तरी या शरिराच्या प्रत्येक अवयवात अनंत पेशींचे पद्धतशीर कार्य चालले दिसून येईल. या पेशींच्या आरोग्यावरच आपल्या शरिराचेही आरोग्य अवलंबून असते. आपल्या शरीर संस्थेचे कार्य सुरळीत चालविण्यासाठी रोग प्रतिकारक शक्तीची गरज असते. ज्या कारणामुळे व्याधी उत्पन्न होते की कारणे शोधून रोगांना टाळणे आणि वाढत्या वयात कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ …
हे कोण करू शकते?
ते म्हणजे गॅनोडर्मा .

गॅनोडर्मा म्हणजे काय ?
गॅनोडर्मा हे एक परिपूर्ण पूरक अन्न आहे जे आपल्या आरोग्यदायी जीवनाचे व उत्तम आयुष्यमानाचे रहस्य आहे. ही एक औषधी वनस्पती आहे. जी हजारो वर्षांपसून चीन, जपान, कोरीया या देशांमध्ये वापरली जात आहे. चीनमध्ये याचा उल्लेख लिंग्झी म्हणजे मरणापासून बचाव. जपानमध्ये रिशी म्हणजेच नवचैतन्याची देवी असा करतात. गॅनो म्हणजे चमकणारी आणि डर्मा म्हणजे त्वचा. चमकणारी त्वचा असलेले वनौषधी गॅनोडर्मा. गॅनोडर्माचे नियमित सेवन केल्यास रोगांवर उपयुक्त ठरते. ह्रदयविकार, मधुमेह, रक्तदाब, मूळव्याध, अल्सर, संधीवात, अर्धांगवायू, मानसिक ताणतणाव, त्वचारोग, निद्रानाश, क्षय, वंध्यत्व. कॅन्सर, एड्स, दमा, दंतविकार, सर्दी व फ्ल्यू, ॲलर्जी, केसांच्या समस्या, हार्मोन्सचे असंतुलन, श्वासनलिका, किडणी, लिव्हर, पित्त इत्यादीचे आजार.
ऊठ गॅनोडर्मा
स्वास्थदायक दीर्घायु आरोग्य मिळवून नवचैतन्य मिळविण्यासाठी गॅनोडर्मा…
कारण गॅनोडर्मा
१) रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करते.
२) कोलेस्टरॉल व रक्तदाब योग्य प्रमाणात राखण्यसा मदत करते.
३) स्नायू व सांधे मजबूत करत सांध्यातील त्रास व वेदना कमी करते.
४) शारिरीक कार्यक्षमतेत वाढ होते. थकवा कमी होतो व उत्साह वाढतो.
५) पचनशक्ती सुधारते. रक्तातील साखरचे प्रमाण कमी करते.
६) शरीराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीला प्रबळ, अधिक कार्यक्षम करते.
७) मानसिक ताण तणाव कमी करून निद्रानाश कमी करते एकाग्रता वाढवते.
८) त्वचेचे आजार कमी करून त्वचा सुंदर करते.
९) किडनीचे, श्वसनाचे, पित्ताचे विकार कमी करते.
१०) स्मरणशक्ती वाढवते.

आपल्या संपूर्ण परिवाराचे स्वास्थ जपण्यासाठी गॅनोडमा या आयुर्वेदिक वनौषधीपासून तयार केलेली दैनंदिन जीवनात उपयोगात येणारी आरोग्यवर्धक उत्पादने वापरा.

=======
कंपनीच्या दर्जेदार उत्पादनाची विश्वासार्हता आंतरराष्ट्रीय विशेष मान्यता व प्रमाणपत्रामधूनच दिसून येते. गुणवत्तेबद्दल खालील प्रमाणपत्रे मिळालेली आहेत.

  • आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडीसीन. स्वास्थ मंत्रालय, भारत सरकार
  • अन्न औषधी प्रशासन मान्यता.
  • ऑस्ट्रेलिया – TGA
  • मलेशिया – GMP
  • हलाल – इस्लामिक डेव्हलपमेंट डिपाटमेंट
  • इंटरनॅशनल न्यू मिलेनियम ॲवॉर्ड
  • ISO 9001,1QS 14001
  • IDSA – इंडियन डायरेक्ट सेलींग असोसिएशन
  • इंटरनॅशनल ग्रँड मास्टर ॲवॉर्ड

अधिक माहिती साठी संपर्क करा:


डॉ प्रशांत दहीरे (MBBS, MD)
मोबाईल नंबर: 9423168185

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!