घाटनांदूर परिसरात तलावातील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची धडक कारवाई

तलावांमधील २१ मोटरींचे वीज कनेक्शन खंडित विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर व आसपासच्या परिसरातील तलावांमधून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अवैध पाणी उपशावर रोख लावण्यासाठी महसूल व पाटबंधारे विभागाने संयुक्त धडक मोहीम राबवली आहे. तालुक्यातील वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता प्रशासनाने कडक पावले उचलली असून, तलावांमधून अवैधपणे पाणी खेचणाऱ्या २१ मोटरींची वीज जोडणी … Continue reading घाटनांदूर परिसरात तलावातील अवैध पाणी उपशावर प्रशासनाची धडक कारवाई