केजक्राईम डायरी

साेन्याची साखळी पळवली

केज//प्रतिनिधी:

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तस धक्काबुक्की करुन गळ्यातील साेन्याची साखळी पळवाल्याची घटना तांबवा शिवारात मंगळवारी घडली. याप्रकरणी पाेलीस ठाण्यात दाेघांवर ठाण्यात गुन्हा नोंद झाला अाहे.

गणपती काशीनाथ परळकर यांना धक्काबुक्की करत गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन तोडून घेत परळकर व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केली गेली. परळकर यांच्या फिर्यादीवरुन सुशांत चाटे व राजेश चाटे (रा.तांबवा) यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!