अंबाजोगाईक्राईम डायरी
चहा करून देत नसल्याने हॉटेलचालकास मारहाण

अंबाजोगाई / प्रतिनिधी
‘आम्हाला तू चहा का करुन देत नाहीस’ या कारणावरुन तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील लक्ष्मीकांत शेळके या हॉटेलचालकास चौघांनी संगणमत करत खुर्ची फेकून मारत जखमी केले. तसेच शेळके यांचा १० हजारांचा मोबाइल व २ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना ४ जून रोजी घडली. या प्रकरणी अनंत करांडे (रा.चतुरवाडी) व त्याच्या अन्य अनोळखी दोघांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झा