बीड

चंद्रकांत जानवळे यांचे निधन

बीड / प्रतिनिधी : शहरातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले चंद्रकांत रंगनाथ जानवळे ( ४०) यांचे दि. 17 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शहरात पंजाब या नावाने ते सर्वत्र परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून पिंपळनेर येथील डॉक्टर संजय जानवळे यांचे ते बंधू होत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!