केज-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात: उसाचा ट्रॅक्टर आणि फोर-व्हीलरची धडक; २ जण गंभीर जखमी
गौतम बचुटे/केज:केज-अंबाजोगाई रस्त्यावरील कुंभेफळ शिवारात काल रात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला भरधाव फोर-व्हीलर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंभेफळ शिवारात उसाची वाहतूक करणारा … Continue reading केज-अंबाजोगाई रस्त्यावर भीषण अपघात: उसाचा ट्रॅक्टर आणि फोर-व्हीलरची धडक; २ जण गंभीर जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed