केज तालुक्यातून विवाहित महिला बेपत्ता

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील कापरेवाडी येथून ४५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. पती रात्री शेतात गेल्यानंतर ही घटना घडली. कापरेवाडी येथील गणेश सुंदरराव कापरे हे दि. २५ नोव्हेंबर रोजी रात्री शेतातील गोठ्यावर झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरी होती. दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी घरी आल्यानंतर पत्नी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. … Continue reading केज तालुक्यातून विवाहित महिला बेपत्ता