ममदापूर पाटोदा येथे एकाच रात्रीत तीन घरांमध्ये चोरी; ८० हजारांहून अधिक ऐवज लंपास

अंबाजोगाई/प्रतिनिधी:- अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा गावात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे १ ते ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. पोलिस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील सारिका अरुण मोरे यांनी आपल्या लहान मुलीच्या शिक्षणासाठी फायनान्सचे कर्ज काढून घरात रोख रक्कम ठेवली … Continue reading ममदापूर पाटोदा येथे एकाच रात्रीत तीन घरांमध्ये चोरी; ८० हजारांहून अधिक ऐवज लंपास