केज

केज येथे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट

गौतम बचुटे/केज :- जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केज पोलीस ठाण्यात भेट दिली.
या बाबतची माहिती अशी की, नूतन बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दि. ११ जून शनिवार रोजी सकाळी १०:०० वा केज पोलीस ठाण्याला भेट दिली त्या वेळी त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावतही उपस्थित होते. भेटी दरम्यान त्यांनी प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी गुन्हे निर्गती व विविध गुन्ह्यातील तपास याची माहिती दिली. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी त्याना मानवंदना दिली. पोलीस अधीक्षक नंदकुमार राठोड यांना पोलीस कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!