क्राईम डायरीपाटोदा

विद्यूत मोटारची चोरी

पाटोदा/प्रतिनिधी

तालुक्यातील निवडूंगा येथील गट नं.९९ मधील शिवारात एकनाथ कोंडिबा सुळे यांची शेती असून याठिकाणी असलेली विद्यूत मोटारअज्ञात चोरट्यांनी लांबविली. यानंतर परिसरात मोटारीचा शोध घेतला परंतु सापडून आली नसल्याने अंमळनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!