अंबाजोगाईक्राईम डायरी

राडी येथून विद्युत पंप लंपास


अंबाजोगाई/प्रतिनिधी:

तालुक्यातील राडी येथील एका शेतातून बोअरवर बसवलेला विद्युत पंप चोरट्याने लंपास केल्याची घटना २३ जून रोजी घडली. नरसिंग एकनाथ कदम या शेतकऱ्याच्या शेतातील पंप चाेरी चाेरुन नेला. या प्रकरणी ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!