क्राईम डायरीबीड
मोटारसायकलची चोरी

बीड/प्रतिनिधी:
शहरातील आयकॉन शाळा, बार्शी रोड येथून दुचाकी चोरी झाल्याची घटना दि.२४ जून रोजी. घडली आहे. एम.एच.२३ जी ६३१६ असा गाडीचा नंबर असून रमेश गोरख तांदळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.