केजक्राईम डायरी

जीवाचीवाडी येथून मोटरसायकल चोरी

केज/ प्रतिनिधी:
घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरून ( Motorcycle Stolen) नेल्याची घटना तालुक्यातील जिवाचीवाडी येथे 26 रोजी घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जीवाचीवाडी येथील संदिपान पंढरी कुटे यांनी आपली काळ्या रंगाची पॅशन एक्स प्रो कंपनीची मोटरसायकल ( एम. एच. 44 एन 3843) घरासमोर उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी ही मोटर सायकल पळून नेली. या प्रकरणी संदिपान कुटे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत.

Show More
Back to top button
error: Content is protected !!