क्राईम डायरीबीड
मोटरसायकल चोरीस

बीड /प्रतिनिधी:
नगर रोडवर असलेल्या एका दुकानासमोर लावलेले मोटरसायकल हँडल लॉक तोडून चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली.
चोरपुरी ता. गेवराई येथील दत्तात्रय रमेश गंडे यांनी आपली मोटरसायकल (एम.एच.२३ एेझेड ४३१७) ही नगर रोडवर असलेल्या एका दुकानासमोर लावली होती. गंडे हे दुकानात गेल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकल चोरून नेली. याप्रकरणी दत्तात्रय दंडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.