पाणी चोरी रोखायला गेले, जीवावर बेतले! वाकडी येथे महसूल अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी येथे पाणी चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) घडली आहे. या घटनेने पट्टीवडगाव महसूल मंडळात खळबळ उडाली असून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजपाल खंडू बैकरे (वय ५० वर्षे) हे ग्राममहसूल अधिकारी म्हणून सजा पट्टीवडगाव येथे मागील साडेपाच वर्षांपासून कार्यरत … Continue reading पाणी चोरी रोखायला गेले, जीवावर बेतले! वाकडी येथे महसूल अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed