पाटोदा

पिगमी व्यवसाईकांचे १ ला़ख पर्यंत पिगमी लोन माफ करावे.

राजु जाधव, सुरेंद्र तिपटे यांची मागणी

पाटोदा/ प्रतिनिधी:
कोरानाने निधन झालेल्या व्यवसायकांचे १ लाखापर्यंत पिगमी लोन शासनाने माफ करुन त्या कुंठुबाला आधार द्यावा. अशी मागणी नगरसेवक राजु जाधव व समाजसेवक सुरेंद्र तिपटे यांनी भामेश्वर कोवीड समिती व सकळ मराठा मदत ग्रुप पाटोदा वतीने विनंती केली आहे.

कोरोनाचा पहिल्या व दुसऱ्या लाटेमधे बऱ्याच लहान व्यवसाईकांचे नुकसान झाले. यामध्ये काही व्यवसाईकांचा जिवही गेला. आशा परिस्थिती त्यांचे कुंटूंब ऊघड्यावर आलेले आहे. त्यांनाच आधाराची गरज आसताना ते वेगवेगळ्या पतसंस्था व मल्टीस्टेट त्यांचा कडे आसलेले व्यवसाईक लोनचे हप्ता कसा भरतील. ही समस्या त्यांच्या पुढे उभी राहीली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!