जिल्ह्याचं राजकारणपाटोदा

मराठा आरक्षण मोर्चाला दलित बांधवांनी उपस्थित राहावे- किशोर अडागळे

पाटोदा/ प्रतिनिधी:
28जुन रोजी बीड येथील मराठा आरक्षणासाठी व शेतकऱ्यां च्या व ईतर मागण्यासाठी सोमवार दि.२८ रोजी बीड येथे आमदार सुरेश आण्णा धस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बीड येथे मोर्चा निघणार आहे.


तरी बीड जिल्ह्य़ातील सर्व दलित बाधवानी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांचे कटृर समर्थक किशोर अडागळे यांनी केले आहे तसेच मराठा आरक्षण व ईतर मागण्यासाठी मा.आमदार सुरेश आण्णा धस यांनी बीड येथे मोर्चा होणार आहे तरी दलित बाधवानी मोठ्या सखेने उपस्थित राहावे असे आवाहन किशोर अडागळे याने केले आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!