क्रीडा
भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड इंडियाचा मुख्य प्रशिक्षक

बीड न्युज एक्सप्रेस वृत्तसेवा:
भारताचा माजी कर्णधार व वॉल ऑफ इंडीया या नावाने ओळखला जाणार खेळाडू राहुल द्रविड हा श्रीलंका दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक राहणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. द्रविड गेली अनेक वर्षे १९ वर्षांखालील भारतीय संघ आणि इंडिया ‘अ’ संघाला प्रशिक्षण देत आहे.