अंबाजोगाईक्राईम डायरी

अंबाजोगाई तालुक्यात आठ वर्षीय मुलीवर अत्याचार

अंबाजोगाई: एका आठ वर्षीय मुलीस दुकानात बोलावून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई तालुक्यात शनिवारी (दि.१९) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली.

एका ८ वर्षीय चिमुकलीवर दि. १९ मार्च २०२२ शनिवार रोजी दुपारी ०३:०० च्या दरम्यान घरासमोर खेळत असताना घरात बोलावून नराधम आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर वय -२३ याने बळजबरीने तोंड दाबून अत्याचार  केला. यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला भयभीत करत हत्या करण्याच्या धमक्या देवुन बाल मनावरही मोठा घात केला .याप्रकरणी चुलत्याच्या फिर्यादीवरून आरोपी किरण राजाभाऊ शेरेकर याच्या विरोधात कलम ३७६ , ३७६ ( २ ) , ३७६ ( ab ) ५०४ , ४ , ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे अधिक तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!