अंबाजोगाई

प्रा.सचिन कऱ्हाड यांची निवड

अंबेजोगाई/प्रतिनिधी
येथील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक सचिन कऱ्हाड यांची वर्ष २०२१-२२ यासाठी रोटरी डिस्ट्रीक्टमध्ये क्लब ॲडमिनिस्ट्रेशन रेव्हेन्यू डि्ट्रिरक चेअरसाठी डि्ट्रिरक्ट गव्हर्नर ओम मोतीपवळे यांनी निवड केली आहे. महाविद्यालयातही अनेक सामाजिक तसेच मुला-मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून ते राबवतात. त्यांच्या निवडीमुळे मित्र परिवाराकडून त्यांचावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!