साळेगावच्या आठवडी बाजारातून ५५ वर्षीय इसमाचे अपहरण
गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारातून एका ५५ वर्षीय इसमाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २९ ऑक्टोबर, गुरुवार रोजी टाकळी ता. केज येथील रामहरी कारभारी घुले, वय ५५ वर्षे हे केज तालुक्यातील … Continue reading साळेगावच्या आठवडी बाजारातून ५५ वर्षीय इसमाचे अपहरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed