केज

साहेबराव शंकरराव शिंदे

केज/प्रतिनिधी

येथील समतानगर भागातील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक साहेबराव शंकरराव शिंदे (वय ७१) यांचे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!