धारुर

छगनराव भुजबळ शाळेत शिवजयंती साजरी


तेलगाव:  येथून जवळच असलेल्या कारी तेलगाव ता. धारुर येथील छगनराव भुजबळ अनुसुचित जाती निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करणयात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. सरवदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व अभिवादन करणयात आले. या वेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!