क्राईम डायरीधारुर

कारने मोटरसायकलला धक्का देऊन दोन लाख रुपयांची पिशवी पळविले

धारूर/प्रतिनिधी:
मोटारसायकलला स्विफ्ट गाडीने पाठीमागून धक्का देऊन मोटरसायकलच्या हँडलला अडकवलेली दोन लाख रुपयांची कापडी पिशवी व खाली पडल्यानंतर काठीने मारून तयार केलेली एम. बी. व बिलाची फाईल काढून घेतल्याची घटना तालुक्यातील थेटेगव्हाण पाटीच्या पुढे जगदंबा हॉटेल समोर सोमवारी घडली.
याप्रकरणी तालुक्यातील पांगरी येथील सरपंच श्यामराव रावसाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून हरिभाऊ तोंडे, रामभाऊ तोंडे, ( रा. सोनीमोहा) व इतर अनोळखी व्यक्ती यांच्यावर धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास सपोनि पालवे करीत आहेत

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!