अंबाजोगाईक्राईम डायरी

बाप लेकास मारहाण

अंबाजोगाई /प्रतिनिधी:

चुलत्याची बाजू घेऊन भांडणात का पडला, या कारणावरुन मुलासह त्याच्या वडिलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना साकूड येथे १८ रोजी घडली. अरुण सुभाष राठोड (रा.साकूड) यांच्या फिर्यादीवरुन साहेबराव राठोड, विकास राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!