सुगाव फाट्याजवळ स्कूटीचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू

अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव ते सुगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगाव येथील रहिवासी अजय भारत शिंदे (वय 31) हे दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या MH 44 E 3863 क्रमांकाच्या स्कूटीवरून जात होते. सुगाव फाट्याजवळ स्कूटीचा तोल … Continue reading सुगाव फाट्याजवळ स्कूटीचा भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू