त्या खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटेना ; पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट  

गौतम बचुटे/केज : डिघोळअंबा (ता. अंबाजोगाई) शिवारात सापडलेल्या अज्ञात इसमाच्या खून प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आज घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. 25 नोव्हेंबर रोजी तलावाजवळ 50 ते 55 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला होता. डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. ओळख न पटल्याने मृतदेह अंबाजोगाईच्या शवागृहात … Continue reading त्या खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटेना ; पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट