केज

विश्वनाथ वरपे यांचे हृदयविकाराने निधन

केज /प्रतिनिधी: तालुक्यातील साळेगाव येथील विश्वनाथ वरपे (७१ ) यांचे रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर साळेगाव येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कृषी विस्तार अधिकारी विलास वरपे व ग्रामविकास अधिकारी राजाभाऊ वरपे यांचे ते वडील होत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!