क्राईम डायरीगेवराई

वडीलांची शेती विकण्यासाठी पत्नीला मारहाण

गेवराई/ प्रतिनिधि:
लोकांचे कर्ज फेडण्यासाठी वडिलांची शेती विक्री का करत नाहीस, या कारणावरुन पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी ( दि.१५) शहरातील संतोषनगरमध्ये ही घटना घडली.

शारद वीर या महिलेस पती ज्ञानेश्वर वीर (रा.ताजनपूर,जि.नगर) याने कोयत्याने हल्ला करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी शारदा वीर यांच्या तक्रारीवरून पतीविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!