केजक्राईम डायरी

महिलेस मारहाण

केज /प्रतिनिधी :

बाभळ व निलगिरीचे झाडे पाडून तुम्ही आमच्या बाथरुमच्या भिंतीचे नुकसान का केले, ते भरुन द्या असे सांगण्यास गेलेल्या इंद्रबाई भाऊराव चौरे (रा.टाकळी) या महिलेस चौघांनी संगणमत करत काठी व दगडाने मारहाण केली. भांडण सोडवण्यास गेलेल्या इतरांना लाथाबुक्क्याने मारहाण करुन नुकसान केले. शनिवारी (दि.१२) ही घटना घडली. सुरेश बारगजे, भैय्या बारगजे, कडाबाई बारगजे व मनीषा बारगजे (सर्व रा.टाकळी) यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!