क्राईम डायरीपाटोदा
पत्नीस लाथाबुक्याने मारहाण

पाटोदा/प्रतिनिधी
तालुक्यातील सावरगाव येथील महिला छायाबाई सानप यांना दारु पिण्यासाठी पैसे का देत नाहीस ,या कारणावरुन पती वैजीनाथ सानप याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यासह काठीने मारहाण केली. जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. हि घटना ५ जून रोजी घडली. याप्रकरणी पतीविरुध्द अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.