क्राईम डायरीबीड

नौकरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

नेकनुर:
लॉकडाउमुळे अनेक तरुणांच्या नौकर्रया गेल्या आहेत. या नौराश्यातून नेकनुर येथील तरुणांने गळफाळ लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. बाजीराव सुदाम पांचाळ (वय 32) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे येथील त्याची नौकरी गेल्याने त्यांने हे पाउल उचलले.
मागील अनेक दिवसापासून तो पुणे येथील खाजगील कंपनीत कामाला होता, परंतू कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्याची नौकरी गेली व तो गावाकडे आला होता. त्याला गावातही काम मिळत नसल्याने त्याने नैराश्यातून गळफाळ लावून आत्महत्या केल्याची उघडकीस आले. नेकनुर पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!